Asst. Sales Manager

Asst. Sales Manager

Asst. Sales Manager हवेत

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तालुका लेव्हल साठी Chawadi training and consultancy Pvt Ltd या आमच्या कंपनीमध्ये नवीन जागा भरणे आहेत.

कंपनी प्रोफाइल:

चावडी ही एक शेती पूरक आणि लघु उद्योगाबाबत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील 2011 पासून काम करणारी अग्रगण्य कंपनी आहे.

जॉब प्रोफाइल:

सर्वप्रथम आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये व्यवसाय सल्लागार तयार करायचे आहेत

नक्की sale कशाचा करायचा?

आपल्याकडे विविध उद्योगांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते आणि उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.

आपल्याकडे विविध उद्योगांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते आणि उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.

यासाठी वेगवेगळी फी आकारले जाते ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे किंवा ज्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे अशा लोकांना आपल्याला हे कोर्सेस विकण्याचे काम असते.

📌 महत्त्वाची टिपः

व्यवसाय सल्लागार होण्यासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क त्याच्याकडून घेतले जाणार नाही.

टार्गेट बेस जॉब आहे. दर महिना व्यवसाय सल्लागारांच्या माध्यमातून आपल्या सर्विसेस विकण्याचे टार्गेट असेल.

📌 टिपः

पहिले दिलेल्या नंबर वरती तुमचा टेलिफोनिक इंटरव्यू होईल आणि नंतर तुम्हाला सेकंड राउंड साठी प्रत्यक्ष नगर ऑफिसला यावे लागेल.

फोन करण्यापूर्वी कंपनीची वेबसाईट आणि युट्युब चॅनेल पहा कंपनी बाबत माहिती मिळेल ती बघा आणि मगच फोन करा कारण त्यावर तीच आधारित तुम्हाला इंटरव्यू मध्ये प्रश्न विचारण्यात येतील.

Web: www.chawadi.com

YouTube: https://youtube.com/@chawadigroup?si=YKTHgiJUpyft7bRj

Overview

  • Number Of Openings: 4
  • Monthly Income: 22000-30000/- + incentive
  • Job Shift: Office time
  • Job type: Field Work
  • where are you interested in hiring from ? : District
  • Candidate minimum qualification: Graduate
  • Select Year of experience ? : 4 - 5
  • Preferred Gender : Male
  • Type Of enitiy: Pvt Ltd company
  • Have u take any charge From Candidate?: No
  • Name of firm: Chawadi Training & Consultancy pvt Ltd
  • Other Skill Required : सेल्स आणि मार्केटिंग मधील कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा इन्शुरन्स , बँकिंग किंवा शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य
  • Any Other Details Regarding Job: 📌 पात्रता: किमान पदवीधर , स्वतःची दुचाकी आणि अँड्रॉइड फोन लागेल. किमान वय 28 च्या पुढे