Driver(HMV)

Driver(HMV)

कंपनीचे ट्रक, बोलेरो पिकअप, इ. वाहने चालवण्यासाठी उमेदवार हेवी लायसेन्सधारक (HMV) असावा. ट्रक चालवणेचा किमान ५ वर्षांचा अनुभव तसेच निर्व्यसनी, निरोगी असावा, वयोमर्यादा ३५ वर्षे. कोल्हापूर शहरातील स्थानिक किंवा कागल-एम.आय.डी.सी. परिसरातील उमेदवारांना प्राधान्य. पगार + OT+TA+DA सुविधा.

Overview

  • Number Of Openings: -1
  • Monthly Income: Depends On Experience
  • Job Shift:
  • Job type:
  • where are you interested in hiring from ?:
  • Candidate minimum qualification:
  • Select Year of experience ?:
  • Preferred Gender:
  • Type Of enitiy:
  • Have u take any charge From Candidate?:
  • Name of firm: The Envisage Job Placement Cunsultancy