Sales Executive

Sales Executive

New

नोकरीची भूमिका:

सेल्स एक्झिक्युटिव्हची जबाबदारी म्हणजे भरतीची गरज असलेल्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना आमच्या रिक्रूटमेंट आणि जाहिरात सेवांमध्ये जोडणे.

या कामामध्ये फील्ड व्हिजिट्स, नवीन क्लायंट मिळवणे, सेवांची माहिती देणे आणि योग्य फॉलो-अप करून लीड्सला बिझनेसमध्ये रूपांतर करणे यांचा समावेश आहे.

क्लायंटसोबत चांगले संबंध निर्माण करणे, आणि दिलेले सेल्स टार्गेट पूर्ण करणे आवश्यक आहे.

मुख्य जबाबदाऱ्या:

• नवीन कंपन्यांशी संपर्क साधून बिझनेस जनरेट करणे
• क्लायंटच्या भरतीच्या गरजा समजून घेणे
• कंपनीच्या रिक्रूटमेंट व जाहिरात सेवांची माहिती देणे
• फील्ड व्हिजिट्स करून नवीन क्लायंट मिळवणे
• लीड्सवर नियमित फॉलो-अप करून त्यांना बिझनेसमध्ये रूपांतर करणे
• क्लायंटसोबत चांगले व दीर्घकालीन संबंध निर्माण करणे
• ठरलेले सेल्स टार्गेट पूर्ण करणे
• क्लायंट सॅटिस्फॅक्शन सुनिश्चित करणे

Overview

  • Number Of Openings: -2
  • Monthly Income: 20,000 To 25,000
  • Job Shift:
  • Job type:
  • where are you interested in hiring from ?:
  • Candidate minimum qualification:
  • Select Year of experience ?:
  • Preferred Gender:
  • Type Of enitiy:
  • Have u take any charge From Candidate?:
  • Name of firm: Chawadi Training and Consultancy Pvt Ltd
  • Other Skill Required: उत्तम संवाद कौशल्य (Communication Skills) • समजावून सांगण्याची व पटवून देण्याची क्षमता • सेल्स व नेगोशिएशन स्किल्स • फील्ड वर्क करण्याची तयारी • क्लायंट हँडलिंग व रिलेशनशिप मॅनेजमेंट कौशल्य • वेळेचे योग्य नियोजन (Time Management) • टीमसोबत काम करण्याची क्षमता • टार्गेट पूर्ण करण्याची तयारी व मेहनत करण्याची वृत्ती