अहिल्यानगर येथील नामांकित कंपनीमध्ये क्रिएटिव्ह आणि अनुभवी व्हिडिओ एडिटर पाहिजे
🛄 पद: व्हिडिओ एडिटर
📍 ठिकाण: अहिल्यानगर
👤 जागा:* 1
💰 पगार: ₹15,000/-
🎥 कामाचे स्वरूप:
• व्हिडिओ शूटिंग व कॅमेरा हँडलिंग
• रॉ फुटेजचे एडिटिंग
• कलर करेक्शन, ऑडिओ मिक्सिंग
• बेसिक ॲनिमेशन व मोशन ग्राफिक्स
• क्रिएटिव्ह व प्रोफेशनल व्हिडिओ तयार करणे
📌 पात्रता:
• शूटिंग, कॅमेरा हँडलिंग, एडिटिंग, मिक्सिंग मध्ये 2–3 वर्षांचा अनुभव
• प्रीमियम क्वालिटी एडिटिंग क्षमता
🛠 सॉफ्टवेअर कौशल्ये:
• Adobe Premiere Pro
• After Effects
• Basic Animation Software
- Number Of Openings: -2
- Monthly Income: 15000
- Job Shift:
- Job type:
- where are you interested in hiring from ?:
- Candidate minimum qualification:
- Select Year of experience ?:
- Preferred Gender:
- Type Of enitiy:
- Have u take any charge From Candidate?:
- Name of firm: Chawadi Training and Consultancy Pvt Ltd


