Asst. sales Manager ( Field sales )
filed sales, sales , marketing , Enterprise & B2B Sales, New Client Acquisition, Sales And Marketing, SME Sales, Website Sales, Digital Sales, Sales Lead Generation, Online Sales, Ad Sales, Revenue Generation etc.
आम्हाला सेल्स मॅनेजर हवेत.
चावडीला आपल्या B2B मार्केट प्लेस ऑनलाइन प्लॅटफॉर्म साठी ॲडवटाईजमेंट (जाहिरातीचे ) पॅकेज विकण्यासाठी प्रत्येक खाली दिलेल्या शहरात सेल्स मॅनेजर हवेत
पुणे , मुंबई , नगर , नाशिक , कोल्हापूर , छत्रपती संभाजी नगर , जळगाव ,अकोला ,नागपूर शहरासाठी.
(कृपया आपण फक्त वरील शहरात राहत असाल तरच संपर्क करावा)
पेमेंट : 25000 ते 35000/- ( यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स Included आहे)
Job Profile:
हा फील्ड बेस टार्गेट oriented जॉब आहे
एमआयडीसी मधील वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना भेटून आपल्या वेबसाईटवरील जाहिरात पॅकेज सेल करण्याचे काम असते.
पात्रता:
किमान पदवीधर स्वतःकडे दुचाकी आणि अँड्रॉइड फोन असणे आवश्यक
सेल्स आणि मार्केटिंग मधला अनुभव असल्यास प्राधान्य
इंटरव्यू साठी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत फोन करावा.
- Number Of Openings: 4
- Monthly Income: 25000- 30000
- Job Shift: day Shift
- Job type: Field Work
- where are you interested in hiring from ? : District
- Candidate minimum qualification: Graduate
- Select Year of experience ? : 1 - 2
- Preferred Gender : Male
- Type Of enitiy: Pvt Ltd company
- Have u take any charge From Candidate?: No
- Name of firm: The Tradeexperts
- Other Skill Required : Computer and E Commerce Knowledge
- Any Other Details Regarding Job: Computer Knowladge