नगर येथे असिस्टंट सेल्स मॅनेजर (फील्ड सेल्स) पदासाठी अनुभवी व्यक्ती पाहिजे
📌 पदाचे नाव: असिस्टंट सेल्स मॅनेजर
🏢 नोकरीचे ठिकाण: अहिल्यानगर
💼 कामाचे स्वरूप:
* ही पूर्णपणे फील्ड बेस टार्गेट ओरिएंटेड नोकरी आहे.
* एमआयडीसी परिसरातील विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना भेट देऊन आपल्या वेबसाईटवरील जाहिरात पॅकेज सेल करणे हे मुख्य काम आहे.
* ग्राहकांशी संवाद साधणे, पॅकेज समजावून सांगणे, फॉलो-अप घेणे आणि डील क्लोज करणे.
* दररोज सेल्स रिपोर्टिंग व अपडेट्स देणे.
* कंपनीकडून पूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.
🎓 पात्रता:
* कोणतीही पदवी
🧑💼 अनुभव:
* २ ते ५ वर्षे अनुभव
* सेल्स / मार्केटिंग / फील्ड जॉबचा अनुभव असल्यास प्राधान्य
💰 पगार: ₹२०,००० – ₹३५,००० + पेट्रोल भत्ता
(कामगिरीनुसार इन्सेंटिव्ह आणि बोनसची संधी)
🛵 आवश्यकता:
* दुचाकी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक
* अँड्रॉइड फोन असणे आवश्यक
* उत्तम संवाद कौशल्य व सेल्स क्षेत्रात काम करण्याची आवड असणे आवश्यक
- Number Of Openings: 4
- Monthly Income: 20000- 35000
- Job Shift:
- Job type:
- where are you interested in hiring from ?:
- Candidate minimum qualification:
- Select Year of experience ?:
- Preferred Gender:
- Type Of enitiy:
- Have u take any charge From Candidate?:
- Name of firm: The Tradeexperts
- Other Skill Required: Computer and E Commerce Knowledge
- Any Other Details Regarding Job: Computer Knowladge