HR Manager
वेगवेगळ्या नवीन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या एच आर डिपार्टमेंट ला भेट देणे,त्यांच्या vacancy आपल्या पोर्टल ला update करून त्या पोस्ट साठी स्टाफ शोधणे तसेच आपल्या व इतर कंपनीच्या नवीन रिक्रुटमेंट ची जबाबदारी बघणे, स्टाफ साठी ट्रेनिंग डिझाईन करणे, सगळ्या स्टाफ चे डेली अटेंडन्स आणि सॅलरी कॅल्क्युलेशन करणे, एम्पलोय परफॉर्मन्स अनालिसिस करणे.त्यांसाठी नवीन उपक्रम राबवणे payroll management ,PF PT and other management याबाबत नियोजन बघणे.
- Number Of Openings: 2
- Monthly Income: 20000
- Job Shift:
- Job type:
- where are you interested in hiring from ? :
- Candidate minimum qualification:
- Select Year of experience ? :
- Preferred Gender :
- Type Of enitiy:
- Have u take any charge From Candidate?:
- Name of firm: Chawadi training and Consultancy Pvt ltd
1 Comment