अहिल्यानगर येथील नामांकित कंपनीच्या उद्योग विषयक डिजिटल Newspaper साठी पत्रकार (Journalist) पाहिजे
🛄 पद: पत्रकार (Journalist)
👥 रिक्त जागा: 02
🎓 पात्रता:
• वृत्तपत्र विद्या पदवी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर
• मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आवश्यक
• संगणक हाताळणी व भाषांतराचे ज्ञान आवश्यक
🧑💼 अनुभव: 3 ते 5 वर्षे
• उपसंपादक म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
• स्वतंत्र लिखाणाची क्षमता आवश्यक
• शोध पत्रकारितेचा अनुभव असल्यास प्राधान्य
📍 आवश्यक कौशल्ये:
• परिसरातील राजकीय, सामाजिक व भौगोलिक घडामोडींचे ज्ञान
• विविध जिल्ह्यातील पत्रकारांशी समन्वय साधण्याची क्षमता
• संशोधन (Research) करून अचूक माहिती संकलन करण्याची क्षमता
💻 कामाचे स्वरूप:
• महाराष्ट्रातील शेतीपूरक व लघुउद्योग क्षेत्रातील घडामोडींवर वार्तांकन करणे
• संबंधित माहिती गोळा करून डिजिटल पोर्टलवर बातम्या प्रकाशित करणे
• विविध उद्योगांवर रिसर्च करून विश्वासार्ह माहिती संकलित करणे
🎯 वय मर्यादा: 30 वर्षांपेक्षा जास्त
💰 पगार: ₹15,000 – ₹25,000 + इन्सेंटिव्ह
🕘 कामाची वेळ: सकाळी 10 ते सायं 6 (सोमवार ते शनिवार)
- Number Of Openings: 1
- Monthly Income: 15000
- Job Shift:
- Job type:
- where are you interested in hiring from ?:
- Candidate minimum qualification:
- Select Year of experience ?:
- Preferred Gender:
- Type Of enitiy:
- Have u take any charge From Candidate?:
- Name of firm: 8 k Studio
- Other Skill Required: Journalism or mass communication
- Any Other Details Regarding Job: computer knowledge