Tele sales Executive
हा ऑफिस जॉब आहे
आमचे बिझनेस ट्रेनिंग institute आहे
१. चावडीकडे विविध उद्योगांचे ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला उद्योग सुरू करायचा असेल त्यांना हे ट्रेनिंग प्रोग्रॅम विकणे
२. उद्योगांविषयी लागणारे वेगवेगळे लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन चावडीकडे काढून मिळतात ज्यांना कुणाला हवे असतील त्यांना सेवा उपलब्ध करून देणे
आपले टार्गेट कस्टमर कोण असतात?
✅ ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे अशी कोणतीही व्यक्ती
✅ ज्यांना स्वतःचा उद्योग वाढवायचा आहे अशी कोणतीही व्यक्ती
कामाचे स्वरूप काय राहील :
तुम्हाला कस्टमर चा database दिला जाईल त्यातून तुम्हाला त्यांना फोन करून कंपनीच्या ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स तसेच इतर सर्विसेस बद्दल ग्राहकाला सविस्तर माहिती देऊन आणि त्यांना हव्या असलेल्या कोर्स बद्दल मार्गदर्शन करणे.
नव नवीन ग्राहकांना आपले ट्रेनिंग प्रोग्रॅम बाबत माहिती देवून convince करून sale करणे गरजेचे राहील
Tele Sales Executive या जॉब ला अप्लाय कसे करावे ?
तुमचा बायोडेटा पाठवा नंतर तुमचे इंटरव्ह्यु होईल जर सिलेक्शन झाले तर तुम्हाला ऑनलाइन ट्रेनिंग दिले जाईल नंतर exam होईल आणि जर ती पास झाले तर जॉइनिंग प्रोसेस केली जाईल.
ऑफिस तपोवन रोड , सावेडी , अहिल्यानगर येथे आहे.
- Number Of Openings: 10
- Monthly Income: 14000-22000
- Job Shift: Office time
- Job type: Office Work
- where are you interested in hiring from ? : District
- Candidate minimum qualification: Graduate
- Select Year of experience ? : fresher
- Preferred Gender : Any One
- Type Of enitiy: Pvt Ltd company
- Have u take any charge From Candidate?: No
- Name of firm: chawadi
- Any Other Details Regarding Job: computer and internet knowledge