नगर येथे टेलीकॉलर / सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी अनुभवी व्यक्ती पाहिजे
🛄 पद: टेलीकॉलर / सेल्स एक्झिक्युटिव्ह
👥 रिक्त जागा: 02
🎓 पात्रता: कोणतीही पदवी (Any Graduate)
📈 अनुभव: 3 – 5 वर्षे
🎯 वय: 30 वर्षांपेक्षा जास्त
💰 पगार: ₹18,000 – ₹22,000 + इन्सेंटिव्ह
🕘 वेळ: सकाळी 10 ते सायं 6 (सोमवार ते शनिवार)
💻 कामाचे स्वरूप:
✔️ ऑफिसमधून ग्राहकांना फोनवर संपर्क साधणे
✔️ बिझनेस ट्रेनिंग प्रोग्रॅमची माहिती देणे
✔️ इच्छुक ग्राहकांना कन्व्हर्ट करून सेल्स पूर्ण करणे
🧠 आवश्यक कौशल्ये:
✔️ बेसिक कॉम्प्युटर ज्ञान
✔️ उत्तम संवादकौशल्य
✔️ आत्मविश्वास व ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता
- Number Of Openings: 10
- Monthly Income: 18000-22000
- Job Shift:
- Job type:
- where are you interested in hiring from ?:
- Candidate minimum qualification:
- Select Year of experience ?:
- Preferred Gender:
- Type Of enitiy:
- Have u take any charge From Candidate?:
- Name of firm: chawadi
- Any Other Details Regarding Job: computer and internet knowledge
