नगर येथे प्रशिक्षण समन्वयक (Training Coordinator) पदासाठी अनुभवी व्यक्ती पाहिजे
📢 पद: प्रशिक्षण समन्वयक (Training Coordinator)
📍 ठिकाण: अहिल्यानगर
👥 पदसंख्या: 2
🕘 नोकरी प्रकार: पूर्णवेळ
💰 पगार: ₹17,000 + Incentive
🕙 कामाची वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6 (सोमवार ते शनिवार)
🎓 पात्रता:
• कृषी पदवीधर / D.Ed / B.Ed / कोणताही पदवीधर
• संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
• स्वतःची दुचाकी असणे आवश्यक
• गरजेनुसार बाहेर काम करण्याची तयारी
📝 कामाचे स्वरूप:
• प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करणे
• फॅकल्टी व प्रात्यक्षिक युनिट शोधणे व समन्वय साधणे
• ऍडमिशन प्रक्रिया, जाहिरात व कार्यक्रम व्यवस्थापन
• प्रशिक्षणाशी संबंधित सर्व कामांचे फॉलो-अप घेणे
• आवश्यक रिपोर्टिंग व अपडेट्स देणे
🧠 आवश्यक कौशल्ये:
• उत्तम संवाद व समन्वय कौशल्य
• आयोजन (Planning) व व्यवस्थापन क्षमता
• वेळेचे नियोजन (Time Management)
• टीमसोबत काम करण्याची क्षमता
• समस्या सोडवण्याची (Problem Solving) क्षमता
• बेसिक MS Office / डिजिटल टूल्स वापरण्याचे ज्ञान
- Number Of Openings: -2
- Monthly Income: 17,000 to 25,000
- Job Shift:
- Job type:
- where are you interested in hiring from ?:
- Candidate minimum qualification:
- Select Year of experience ?:
- Preferred Gender:
- Type Of enitiy:
- Have u take any charge From Candidate?:
- Name of firm: Chawadi Training & Cunsultancy Pvt. Ltd.
- Other Skill Required: 🔹कृषी पदवीधर / D.Ed / B.Ed / अन्य कोणताही पदवीधर 🔹संगणक ज्ञान आवश्यक 🔹स्वतःची दुचाकी असावी 🔹गरजेप्रमाणे बाहेर व्हिजिट करण्याची तयारी हवी