एक महिन्याकरिता आणि एका जिल्हयाकरिता आपण 2500/- रुपये शुल्क आकारतो.
महिनाभर कॉल सेंटर वरती जाहिरात Live असते जर तुमच्या भागातून कुणीही जॉब च्या चौकशीसाठी फोन केला तर त्याला आपण तुमच्या जॉब vacancy विषयी माहिती देतो.