दुकाने रजिस्टर  (Onboarding ) करण्यासाठी प्रतिनिधी पाहिजेत.

दुकाने रजिस्टर (Onboarding ) करण्यासाठी प्रतिनिधी पाहिजेत.

📢Yaadi.in मध्ये पार्ट टाइम कामाची सुवर्णसंधी!

🛍️ दुकाने रजिस्टर (Onboarding) करण्यासाठी प्रतिनिधी पाहिजेत

⏳ कामाचे स्वरूप: पार्ट टाइम

👥 कोण करू शकते?
✅ गृहिणी
✅ कॉलेज स्टुडंट
✅ नोकरदार व्यक्ती
✅ व्यवसायिक
✅ रिटायर्ड व्यक्ती
✅ पार्ट टाइम काम करू इच्छिणारे कुणीही

📝 कामाचे स्वरूप:

📱 Yaadi.in हे वेबपोर्टल आणि अँप असून दुकानदारांना त्यांच्या दुकानातील न विकला गेलेला माल ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

🚚 ग्राहकांकडून ऑर्डर आल्यानंतर माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो.

💰 विक्रीची रक्कम दुकानदारांच्या Yaadi Wallet मध्ये जमा केली जाते.

📦 यामुळे दुकानदारांचा डेड स्टॉक कमी होण्यास मदत मिळते.

🎯 प्रतिनिधीचे काम:

🏪 दुकानांना भेट देणे
🗣️ कन्सेप्ट समजावून सांगणे
📲 दुकानदारांचे Registration करून घेणे

💵 कमाई:

✅ प्रत्येक Successful Registration मागे
💰 ₹200 Wallet Balance

💳 दुकानदारांसाठी Registration Fee: ₹250
🎁 5 दिवसांनी Cashback Coupon स्वरूपात परत मिळेल

📌 आवश्यकता:

📱 Android फोन
🏍️ स्वतःची दुचाकी आवश्यक

🪪 प्रतिनिधी Registration Fee: ₹500

💡 या ₹500 Registration Fee मध्ये मिळेल:
✔️ Printing Material
✔️ ID Card
✔️ Complete Training

📄 काम सुरू करताना Agreement आवश्यक

📅 महिनाभराच्या कामाचा मोबदला पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत Wallet मध्ये जमा केला जाईल.

Overview

  • Number Of Openings: -10
  • Monthly Income: Depends On Work
  • Job Shift:
  • Job type:
  • where are you interested in hiring from ?:
  • Candidate minimum qualification:
  • Select Year of experience ?:
  • Preferred Gender:
  • Type Of enitiy:
  • Have u take any charge From Candidate?:
  • Name of firm: Yaadi.in